माझी भोपाळ वारी –

मी आणि बाई मी मराठी आणि आमच्या भोपाळच्या बाया हिंदी. हिंदी ही खरे तर राष्ट्रभाषा, ती बोलता येते ही, पण सतत मराठी बोलण्यामुळे मी हीराठी जास्त बोलते. माझ्याकडे स्वयंपाक बनवणारी पण हिंदी भाषिक आणि बाळाला सांभाळणारी पण हिंदी भाषिक , त्या दोघिना काही मराठी कळत नाही आणि माझी हीराठी बोलण्याची सवय काही जात नाही. आम्ही … Read more

मुलांचा शाळेतील निकाला आणि पालक –

शाळेत निकालाचा दिवस म्हणजे काहींना पाठीवर थाप आणि काहींच्या डोक्याला ताप. जसा निकाल हातात पडतो, काही नाखुश आसतात तर काही उड्या मारत पेढे वाटत फिरतात. मला १ गंमत आठवते, मला ईयत्ता १० वी मध्ये ६२ टक्के मिलाळे, मला काही त्याचे फारसे दुःख नव्हते पण आजुबाजूच्यांना ते दुःख जास्त. शाळेतुन निघताना १ मैत्रिण खुप दुःखी, तीचे … Read more

प्रत्येक ठीकाणी इंग्रजी !!!!

चा अट्टाहास का ? नमस्कार, आज मी तुम्हाला, मी अनुभवलेल्या काही गमतीदार गोष्टी सांगणार आहे.आपल्याकड़े बरेच लोक इंग्रजी भाषेत बोलणे म्हणजे स्टेटस अथवा स्टैंडर्ड समजतात. इंग्रजी ही काळाची गरज आहे हे खरे पण ती तिथेच वापरा जीथे ती त्या समुहातिल लोकांना कळते. एकदा एक काकु आमच्या घरी आल्या, त्या त्यांच्या बरोबर त्यांच्या चिमुकलीला घेऊन आल्या … Read more

सॉफ्टवेयर क्षेत्र आणि आपले भारतीय संस्कार –

Software company

हा विषय तसा खूप मोठा आहे, पण आपण तीतक्या खोलात जाणार नाही आहोत. आपण खूप छोट्या गोष्टी वर सहज चर्चा करुयात. आजकाल सॉफ्टवेयर कंपनी मध्ये वयाने मोठया असणाऱ्या व्यक्ती, त्यांना एकेरी नावाले हाक मारा असा अट्टाहास धरतात, नवीन व्यक्ती जॉईन झाली की तिला हे आधिच समजावले जाते, की सर मैडम आणि आहो जाहो घालु नको, … Read more

दिवाळीत घराबाहेर आंगणात काय सुरु आसते ?

Diwali Rangoli

दिवाळीत घराघरात कसे वातावरण आसते हया वर आपण अनेक ठिकाणी वाचतो पण दिवाळीत घराबाहेर आंगणात काय सुरु आसते ? जे लोक शहराच्या मध्यवर्ती भागात राहातात ते लोक हया पोस्ट ला निट समजु शकतात. मध्यवर्ती भागात आगदी एकमेकांच्या गळ्यात गळे घालुण चिकटुन बसलेलि घरे आहेत. आगदी समोरच्या किचन मध्ये काय बनवले हे आपण आपाल्या हॉलमध्ये बसुन … Read more

आठवणीतील दिवाळी आणि सुट्टीची धमाल-

दिवाळी जवळ आली की बाबा आणि काका फटाके आणायचे मग ते आम्हा भावंडांमध्ये समान वाटप केले जायचे. आम्हाला आतुरता आसायची ती आत्या घरी येण्याची. सगळया छोट्या छोट्या भावांना मनापासुण वाटायचे की आत्या आधि आपाल्या घरी यावी. लहानपणी दिवाळी ची वेगळीच मजा आसायची. सकाळी सगळे लवकर उठुन अभ्यंगासाठी नम्बर लावायचे, मी पहीला पेढा,तु दुसरा आणि तो … Read more

अभ्यंग स्नानाचे महत्व!!!!

Abhyanga snan

नरक चतुर्दशी च्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. “का बर अभ्यंगासाठी लवकर उठायचे, सुट्टी आहे ना राव मस्त रात्र भर मूवी पाहु किंवा जोपर्येंत डोळयातुन पाणि येत नाही तोपर्येंत मोबाइल मध्ये पाहु आणि सकाळी लेट उठुन फराळ खाऊ”.नाही ना!!! आई च्या सो कॉल्ड बाळांनो किंवा गोडुल्या मुलीनो. तुम्ही म्हणाल “हे काय डोक्याला शॉट, एक दिवस … Read more

माझी थाईलैंड सफर ( भाग २)

Alkazar show

थाईलैंड सफर भाग १ सगळ्यांना खुप आवडला म्हनुण भाग २ लवकर लिहिला. तिकडे अल्काझर कॅबरे शो फेमस आहे त्यात खुप सुंदर सुंदर मुली नृत्य करतात. हा एक अंतर्राष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम आहे. पटाया मध्ये गेल्या गेल्या आम्हाला हा शो दाखवण्यात आला. डोळे दीपले आमचे अल्काझर थिएटरमधिल अत्याधुनिक लाइटिंग, साऊंड सिस्टम, डान्स कोऑर्डिनेशन आणि वेशभूषा पाहुण. शो … Read more

माझी थाईलैंड सफर ( भाग १)

Alkazar show

थाईलैंड म्हटले कि डोळया समोर येतो थाई मसाज. आम्ही ज्या टूर कम्पनी तर्फे फिरायला गेलो होतो त्यांच्या कडुन आमच्या सगळयांसाठी खास मसाज बुक केला होता. आमच्या बसमधुन उतरण्या आधि १ थाई बाई बस मध्ये आली तीने आम्हाला मस्त मराठी तुन नमस्कार केला. तिला बरेच मराठी शब्द येत होते कारण ती बऱ्याच मराठी टूर ना मसाज … Read more

दूध दूध दूध दूध, दूध है वंडरफुल !! 

Milk is Wonderful

माझा आजचा विषय खुप सामान्य आहे, तो म्हणजे दूध. मृन्मयी झाल्या पासून मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी चा विचार करते. तिला काय खायला दयायचे, कोणते कपडे घालायचे, कोणत्या क्रीम लावायच्या, कोणता बेबी ब्रैण्ड तिच्यासाठी बेस्ट आहे आश्या अनेक गोष्टी.जेव्हा पासून ती वरचे दूध प्यायला लागली तेव्हा पासून माझी नवी शोध मोहीम सुरु झाली. दूध कोणत्या … Read more