थाईलैंड सफर भाग १ सगळ्यांना खुप आवडला म्हनुण भाग २ लवकर लिहिला. ![]()

तिकडे अल्काझर कॅबरे शो फेमस आहे त्यात खुप सुंदर सुंदर मुली नृत्य करतात. ![]()
हा एक अंतर्राष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम आहे. पटाया मध्ये गेल्या गेल्या आम्हाला हा शो दाखवण्यात आला. डोळे दीपले आमचे अल्काझर थिएटरमधिल अत्याधुनिक लाइटिंग, साऊंड सिस्टम, डान्स कोऑर्डिनेशन आणि वेशभूषा पाहुण.![]()
![]()
शो खरच खुप कौतुकास्पद होता, त्या नंतर हया थाई नृत्य करणाऱ्या मुली आणि बाया ऑडिटोरियम च्या बाहेर मस्त मॉडल सारख्या पोज मध्ये ऊभ्या आसतात आणि फोटो काढायला आपल्याला प्रवृत्त करत आसतात. ![]()
![]()
![]()
![]()
“ १०० बाथ , कम टेक अ फोटो विथ मी.”![]()
![]()
“५० बाथ , कम हीयर” आसे बोलत आसतात.![]()
![]()
आपाल्या येथिल लोकांसाठी हे सगळे एका स्वप्ना सारखे होते. ![]()
तिकडे सगळया काकु “बाई हे काय , म्हनुण खाली वाकुन डिरेक्ट टूर कम्पनी च्या बस मध्ये जाउन बसल्या आणि खिडकी मधुन पाहुण हसत होत्या. ![]()
![]()
![]()
काका आणि आजोबा लोक, चोरून चोरून बारीक नजरेने हळुच त्या थाई मुलींकडे पाहात होते. ![]()
फोटो काढु की नको, कोण काय बोलेल हया विचारात ते हळुहळु पुढे पाय टाकत होते.![]()
![]()
![]()
शेवटी एका आजोबांनी हिम्मत केलीच आणि म्हनाले
“हे थाई ताई, टेक ५० बाथ अण्ड लवकर क्लिक फोटो, आजि येतिल मागे”.![]()
![]()
ती थाई मुलगी गोड आवाजात म्हनाली “कम कम”![]()
![]()
आहाहा…… काय गोड सुर होता तो.![]()
![]()
माघे राहिलेले ग्रूप माधिल लोक आजोबांकडे पाहुण फुल्ल हसत हसत आणि छान फोटो काढा हां आजोबा म्हनत उभे राहीले. ![]()
![]()
आता मजेचा भाग –
आजोबांचा एक फ़्रेंड “ए मी पण येतो रे” म्हनुण फोटो कढताना मध्ये शिरला.![]()
![]()
आचानक एका पुरुषा चा जोरात आवाज आला , तो आवाज थाई भाषेत होता ![]()
![]()
पहातो तर काय आजोबांचा मित्र मध्ये घूसल्यामुळे ती थाई बाई ओरडलि होती. अरे ती थाई बाई नसुन थाई काका होता. ![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
आजोबांच्या चेहऱ्यावरील हसु कुठे तरी पळुन गेले , कावरे बावरे झालेले आजोबा फोटोत स्माइल न करता पटकन गाडित जाऊन बसले.![]()
![]()
![]()
ऐक्चूअली हा शो सुंदर सुंदर असे शी बॉय सादर करतात.![]()
आम्ही नाही हां काढाले फोटो मग!! ![]()
![]()
![]()
धन्यवाद,
कलाश्री औंधकर रावेरकर उर्फ कुचकट कलाश्री
All reactions:
111111